मी तुला वरले कारण.. (सत्यघटनेवर आधारित ) Adv. Rohit Erande

 मी तुला वरले कारण.. (सत्यघटनेवर आधारित )

ॲड. रोहित एरंडे. ©


लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघेही परत फिरायला महाबळेश्वरला गेले होते. प्रसिद्ध सनसेट पॉइंट बघता बघता त्याने तिचा हात घेऊन विचारले, सांग ना - तू मलाच का वरलेस? काय पाहिलेस तू माझ्यात ? तू खूप वेळा विचारून काही सांगितले नाहीस.
ती - खरच उत्तर देऊ ? -, तो - अजूनही प्रेमाने, खरं आणि खरंच..
ती : अरे, मी तीन मुले शॉर्टलिस्ट केली होती आणि मी कन्फ्युज झाले की कोणाला अखेर वरायचे, कारण तुम्ही सगळे गुणसंपन्न होतात.
तो - मग, तो लकी माणूस मी कसा ठरलो ?
ती - अरे मग मी आमच्या नेहमीच्या देवळात गेले, तिथे तीन चिठ्ठ्या हातात ठेवल्या, आणि एका भक्ताला सांगितले की कृपया एक चिठ्ठी उचला, आणि ती चिठ्ठी तुझ्या नावाची निघाली...
आणि तिकडे ' सूर्यास्त ' झाला...
ॲड. रोहित एरंडे. ©

Comments

  1. जीवनातले वास्तव लिहिलेय सर्व ब्लॉगमध्ये, अजून वाचायला आवडेल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

#डिव्होर्स #काहीअनुत्तरितप्रश्न ? #सुन्न करणारे अनुभव ! - ऍड. रोहित एरंडे. ©

#किस्सेकोर्टातले #सही करण्याआधी खात्री करा.. ऍड. रोहित एरंडे. ©

(पण मुलीला ) लग्नात सगळे दिले आहे ना... ॲड. रोहित एरंडे. ©